Thursday, August 21, 2025 06:53:50 AM
भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अल्पकालीन फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी केले आहेत. सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना किती व्याजदर मिळेल ते जाणून घेऊ.
Amrita Joshi
2025-07-15 14:29:11
आषाढी वारीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून 33 एसटी बस पंढरपूरकडे रवाना; जेष्ठ नागरिक व महिलांना सवलतीसह प्रवासाची सुविधा, 8 आगारांतून 135 जादा बसेसचे नियोजन.
Avantika parab
2025-07-04 12:19:28
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.
2025-06-16 14:31:38
राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट, देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-11 13:38:09
ज्येष्ठ नागरिकांनी सायकलवर स्वार होऊन 8 दिवसात 500 किलोमीटर जंगल भ्रमंती केली..
Samruddhi Sawant
2024-12-09 07:44:10
दिन
घन्टा
मिनेट